नेरूर पार तालुका कुडाळ येथे 6.5 एकर जागा विकणे आहे . कुडाळ रेल्ेस्थानकापासून ६ किमी. ग्रामपंचायत रोड आणि 3फेज वीज कनेक्शन उपलब्ध आहे.जागा डोंगर उताराची आहे. टप्पे करून कृषी कामासाठी उत्तम आहे. जागेत काजू कलमे आणि बांबूची लागवड आहे. बोअरवेल आहे. शिवाय संपूर्ण जागेस सौर कुंपण, केलेले आहे. जागा एकूण 6.5 एकर असून विकणे आहे. पण किमान 2 एकर क्षेत्र खरेदी करणे आवश्यक आहे. जागा वर्ग एक असून एक मालकी आहे काजू कलमे500, बांबू 250 बोअरवेल असून 2एचपी पंप बसवलेला आहे 400मीटर hdb पाईप लाईन केलेली आहे. बोअरवेल ला मुबलक पाणी आहे.
प्लॉट पर्यंत ग्रामपंचायत रोड उपलब्ध आहे.